Learn
Back to Path

Lesson 01 · 12 min · Guided story

AI म्हणजे काय?

रोजच्या उदाहरणांतून AI म्हणजे काय, ती कशी शिकते, तिचे प्रकार आणि मर्यादा समजून घ्या.

Begin the story
Marathi narration is ready.

आजकाल सगळीकडे एकच शब्द ऐकायला मिळतोय.

AI.

फोनमध्ये AI.

Instagram मध्ये AI.

YouTube मध्ये AI.

Photo editing मध्ये AI.

ChatGPT मध्ये AI.

पण actual मध्ये AI आहे तरी काय?

AI stands for Artificial Intelligence.

सोप्या भाषेत सांगायचं तर, AI म्हणजे अशी computer system जी काही कामं human सारखी समजून, शिकून आणि decision घेऊन करू शकते.

म्हणजे computer ला फक्त command follow करायची नाहीये.

त्याला data मधून pattern समजायचा आहे.

उदाहरण घेऊ.

तुम्ही Netflix वर एक thriller movie बघितली.

मग Netflix तुम्हाला अजून thriller movies suggest करतो.

हे magic नाहीये.

हे AI आहे.

तुम्ही Instagram वर एकदा food reel बघितली.

मग feed मध्ये food, restaurants, recipes, सगळं यायला लागतं.

Again, हे AI आहे.

Netflix. Thriller movie बघितल्यावर अजून thriller movies suggest होतात.

Instagram. Food reel बघितल्यावर food आणि restaurant reels दिसू लागतात.

AI. हे magic नाही. हे AI आहे.

तुमचा फोन face unlock करतो.

Siri किंवा Alexa तुमचा voice समजून answer देते.

Email spam folder मध्ये fake mails टाकतो.

हे सगळं AI च्या help ने होतं.

Face unlock. फोन तुमचा चेहरा ओळखतो.

Siri किंवा Alexa. तुमचा voice समजून answer देते.

Spam filter. Fake mails spam folder मध्ये टाकतो.

पण AI smart कसा होतो?

Programmer computer मध्ये असं type करतात का?

“Be smart.” नाही.

AI ला smart बनवण्यासाठी त्याला खूप सारा data दिला जातो.

समजा एका लहान मुलाला तुम्ही 1000 cat चे photos दाखवले.

थोड्या time नंतर तो मुलगा cat ओळखू लागेल.

Same way, AI पण data बघतो, pattern ओळखतो आणि शिकतो.

या process ला Machine Learning म्हणतात.

Machine Learning म्हणजे machine ला example द्या आणि machine त्यातून शिकू लागते.

1000 cat चे photos. AI ला खूप सारा data दिला जातो.

Pattern ओळखणे. AI photos मधले समान संकेत शोधते.

Machine Learning. Machine examples मधून शिकू लागते.

आता AI चे types पण simple आहेत.

आज आपण वापरत असलेली बहुतांश AI Narrow AI असते.

Narrow AI म्हणजे असा AI जो एक specific काम किंवा related कामांचा छोटा group चांगल्या प्रकारे करतो.

Old Siri, Google Maps, spam filter, face unlock.

हे सगळे Narrow AI चे examples आहेत.

त्यांना जे काम दिलं आहे, तेच किंवा त्याच्याशी संबंधित काम ते करतात.

Old Siri. दिलेलं specific काम करते.

Google Maps. Routes आणि traffic संबंधित काम करते.

Spam filter. Email spam आहे का हे ओळखण्याचा प्रयत्न करतो.

ChatGPT अनेक कामं करतो—पण तो General AI नाही.

ChatGPT ही Generative AI system आहे.

ती answer देणे, summary लिहिणे, draft तयार करणे, translation आणि explanation अशी अनेक language-related कामं करू शकते.

पण अनेक language-related कामं करता येतात म्हणून ChatGPT General AI किंवा AGI होत नाही.

General AI किंवा AGI म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांत माणसासारख्या व्यापक पातळीवर शिकणारी, reasoning करणारी आणि adapt होणारी AI.

अशी AI अजून उपलब्ध झालेली नाही.

Answers आणि ideas. Questions ची answers आणि नवीन ideas देऊ शकतो.

Script आणि email. Script लिहू शकतो आणि email draft करू शकतो.

Code explanation. Code सोप्या भाषेत explain करू शकतो.

तिसरा type आहे Super Intelligent AI.

हा अजून hypothetical future concept आहे.

आजच्या रोजच्या AI systems पैकी ही system नाही.

म्हणजे असा AI जो human पेक्षाही जास्त smart, creative आणि powerful असेल.

अजून ते level properly develop झालेलं नाही.

पण world मधले researchers त्या direction ने काम करत आहेत.

आता main question.

AI job खाणार का?

Direct answer असा नाही की AI सगळ्यांची job उद्या खाणार.

पण जो माणूस AI use करायला शिकणार नाही, त्याला problem होईल.

कारण AI repetitive काम fast करू शकतो.

Writing मध्ये help करू शकतो.

Editing मध्ये help करू शकतो.

Research मध्ये help करू शकतो.

Photos, videos, voice, subtitles सगळ्यात help करू शकतो.

AI सगळ्यांची job खाणार. AI सगळ्यांची job उद्याच खाणार असं नाही.

AI वापरायला शिकणं. AI use करायला शिकल्यास भविष्यात problem होऊ शकतो.

उदाहरण बघा.

आधी Photoshop मध्ये realistic fake photo बनवायला hours लागायचे.

आता AI एका click मध्ये smile add करू शकतो.

Hair style change करू शकतो.

Photo expand करू शकतो.

Background remove करू शकतो.

Video वर automatic subtitles टाकू शकतो.

तुमचा voice दुसऱ्या language मध्ये convert करू शकतो.

Photo. Smile add, hairstyle change, photo expand आणि background remove.

Video. Automatic subtitles तयार करू शकतो.

Voice. Voice दुसऱ्या language मध्ये convert करू शकतो.

म्हणजे AI फक्त एक tool नाहीये.

AI एक assistant सारखा होत आहे.

तुम्ही त्याला जे clear सांगाल, ते तो better करून देऊ शकतो.

पण लक्षात ठेवा.

AI ला data लागतो.

AI pattern वर काम करतो.

AI human सारख्या actual feelings feel करत नाही.

तो तुमच्या input वर answer generate करतो.

म्हणून AI smart आहे, पण perfect नाही.

त्याचे answers verify करावे लागतात.

Especially law, health, finance, news या topics मध्ये.

AI smart आहे, पण perfect नाही.

Law, health, finance आणि news मधले answers verify करा.

तर simple summary.

AI म्हणजे computer ला human intelligence सारखी कामं करायला train करणं. Data मधून शिकणं. Pattern ओळखणं. Decision घेण्यासाठी help करणं. आणि repetitive काम fast करणं.

AI smart होण्यासाठी मुख्यतः काय वापरते?

तर simple summary.

AI म्हणजे computer ला human intelligence सारखी कामं करायला train करणं.

Data मधून शिकणं.

Pattern ओळखणं.

Decision घेण्यासाठी help करणं.

आणि repetitive काम fast करणं.

आज AI तुमच्या फोनमध्ये आहे.

तुमच्या social media feed मध्ये आहे.

तुमच्या email मध्ये आहे.

तुमच्या camera मध्ये आहे.

आणि आता तुमच्या career मध्येही येणार आहे.

म्हणून AI पासून घाबरायचं नाही.

AI समजून घ्यायचा.

कारण future मध्ये question हा नाही की AI येणार का.

Question हा आहे की तुम्ही AI use करायला शिकणार का नाही.

जर तुम्हाला AI simple Marathi मध्ये शिकायचा असेल, तर follow करा.

Next video मध्ये मी सांगणार आहे, ChatGPT actual मध्ये कसा काम करतो.

Sources & Review

या lesson मागचे references

Last reviewed 2026-07-19. Sources open in a new tab and may be in English.

Audio alternative

Marathi narration transcript

Audio उपलब्ध नसले तरी हा lesson वाचता येतो. खालील मजकूर lesson च्या narration content मधून तयार होतो.

  1. 01 · फोन, Instagram, YouTube, photo editing आणि ChatGPT मध्ये दिसणारा AI.

    आजकाल सगळीकडे एकच शब्द ऐकायला मिळतोय. AI. फोनमध्ये AI. Instagram मध्ये AI. YouTube मध्ये AI. Photo editing मध्ये AI. ChatGPT मध्ये AI. पण actual मध्ये AI आहे तरी काय?

  2. 02 · Artificial Intelligence, data आणि pattern.

    AI stands for Artificial Intelligence. सोप्या भाषेत सांगायचं तर, AI म्हणजे अशी computer system जी काही कामं human सारखी समजून, शिकून आणि decision घेऊन करू शकते. म्हणजे computer ला फक्त command follow करायची नाहीये. त्याला data मधून pattern समजायचा आहे.

  3. 03 · एका activity नंतर मिळणाऱ्या संबंधित recommendations.

    उदाहरण घेऊ. तुम्ही Netflix वर एक thriller movie बघितली. मग Netflix तुम्हाला अजून thriller movies suggest करतो. हे magic नाहीये. हे AI आहे. तुम्ही Instagram वर एकदा food reel बघितली. मग feed मध्ये food, restaurants, recipes, सगळं यायला लागतं. Again, हे AI आहे. Netflix. Thriller movie बघितल्यावर अजून thriller movies suggest होतात. Instagram. Food reel बघितल्यावर food आणि restaurant reels दिसू लागतात. AI. हे magic नाही. हे AI आहे.

  4. 04 · Face unlock, voice assistant आणि spam filter.

    तुमचा फोन face unlock करतो. Siri किंवा Alexa तुमचा voice समजून answer देते. Email spam folder मध्ये fake mails टाकतो. हे सगळं AI च्या help ने होतं. Face unlock. फोन तुमचा चेहरा ओळखतो. Siri किंवा Alexa. तुमचा voice समजून answer देते. Spam filter. Fake mails spam folder मध्ये टाकतो.

  5. 05 · Examples, pattern आणि learning.

    पण AI smart कसा होतो? Programmer computer मध्ये असं type करतात का? “Be smart.” नाही. AI ला smart बनवण्यासाठी त्याला खूप सारा data दिला जातो. समजा एका लहान मुलाला तुम्ही 1000 cat चे photos दाखवले. थोड्या time नंतर तो मुलगा cat ओळखू लागेल. Same way, AI पण data बघतो, pattern ओळखतो आणि शिकतो. या process ला Machine Learning म्हणतात. Machine Learning म्हणजे machine ला example द्या आणि machine त्यातून शिकू लागते. 1000 cat चे photos. AI ला खूप सारा data दिला जातो. Pattern ओळखणे. AI photos मधले समान संकेत शोधते. Machine Learning. Machine examples मधून शिकू लागते.

  6. 06 · एक specific काम करणारा AI.

    आता AI चे types पण simple आहेत. आज आपण वापरत असलेली बहुतांश AI Narrow AI असते. Narrow AI म्हणजे असा AI जो एक specific काम किंवा related कामांचा छोटा group चांगल्या प्रकारे करतो. Old Siri, Google Maps, spam filter, face unlock. हे सगळे Narrow AI चे examples आहेत. त्यांना जे काम दिलं आहे, तेच किंवा त्याच्याशी संबंधित काम ते करतात. Old Siri. दिलेलं specific काम करते. Google Maps. Routes आणि traffic संबंधित काम करते. Spam filter. Email spam आहे का हे ओळखण्याचा प्रयत्न करतो.

  7. 07 · Narrow AI, Generative AI आणि General AI.

    ChatGPT अनेक कामं करतो पण तो General AI नाही. ChatGPT ही Generative AI system आहे. ती answer देणे, summary लिहिणे, draft तयार करणे, translation आणि explanation अशी अनेक language-related कामं करू शकते. पण अनेक language-related कामं करता येतात म्हणून ChatGPT General AI किंवा AGI होत नाही. General AI किंवा AGI म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांत माणसासारख्या व्यापक पातळीवर शिकणारी, reasoning करणारी आणि adapt होणारी AI. अशी AI अजून उपलब्ध झालेली नाही. Answers आणि ideas. Questions ची answers आणि नवीन ideas देऊ शकतो. Script आणि email. Script लिहू शकतो आणि email draft करू शकतो. Code explanation. Code सोप्या भाषेत explain करू शकतो.

  8. 08 · आज अस्तित्वात नसलेला future AI.

    तिसरा type आहे Super Intelligent AI. हा अजून hypothetical future concept आहे. आजच्या रोजच्या AI systems पैकी ही system नाही. म्हणजे असा AI जो human पेक्षाही जास्त smart, creative आणि powerful असेल. अजून ते level properly develop झालेलं नाही. पण world मधले researchers त्या direction ने काम करत आहेत.

  9. 09 · AI job लगेच खाणार ही भीती आणि AI वापरायला शिकण्याची गरज.

    आता main question. AI job खाणार का? Direct answer असा नाही की AI सगळ्यांची job उद्या खाणार. पण जो माणूस AI use करायला शिकणार नाही, त्याला problem होईल. कारण AI repetitive काम fast करू शकतो. Writing मध्ये help करू शकतो. Editing मध्ये help करू शकतो. Research मध्ये help करू शकतो. Photos, videos, voice, subtitles सगळ्यात help करू शकतो. AI सगळ्यांची job खाणार. AI सगळ्यांची job उद्याच खाणार असं नाही. AI वापरायला शिकणं. AI use करायला न शिकल्यास भविष्यात problem होऊ शकतो.

  10. 10 · Photo editing, subtitles आणि voice translation.

    उदाहरण बघा. आधी Photoshop मध्ये realistic fake photo बनवायला hours लागायचे. आता AI एका click मध्ये smile add करू शकतो. Hair style change करू शकतो. Photo expand करू शकतो. Background remove करू शकतो. Video वर automatic subtitles टाकू शकतो. तुमचा voice दुसऱ्या language मध्ये convert करू शकतो. Photo. Smile add, hairstyle change, photo expand आणि background remove. Video. Automatic subtitles तयार करू शकतो. Voice. Voice दुसऱ्या language मध्ये convert करू शकतो.

  11. 11 · Clear instructions मिळाल्यावर चांगलं काम करणारा assistant.

    म्हणजे AI फक्त एक tool नाहीये. AI एक assistant सारखा होत आहे. तुम्ही त्याला जे clear सांगाल, ते तो better करून देऊ शकतो.

  12. 12 · Data, patterns, feelings नसणे आणि answers verify करणे.

    पण लक्षात ठेवा. AI ला data लागतो. AI pattern वर काम करतो. AI human सारख्या actual feelings feel करत नाही. तो तुमच्या input वर answer generate करतो. म्हणून AI smart आहे, पण perfect नाही. त्याचे answers verify करावे लागतात. Especially law, health, finance, news या topics मध्ये. AI smart आहे, पण perfect नाही. Law, health, finance आणि news मधले answers verify करा.

  13. 13 · Data आणि patterns वर आधारित एक प्रश्न.

    तर simple summary. AI म्हणजे computer ला human intelligence सारखी कामं करायला train करणं. Data मधून शिकणं. Pattern ओळखणं. Decision घेण्यासाठी help करणं. आणि repetitive काम fast करणं. AI smart होण्यासाठी मुख्यतः काय वापरते? फक्त programmer ने दिलेली एक command. Data मधले examples आणि patterns. मानवी feelings.

  14. 14 · Data, pattern, decision आणि repetitive काम.

    तर simple summary. AI म्हणजे computer ला human intelligence सारखी कामं करायला train करणं. Data मधून शिकणं. Pattern ओळखणं. Decision घेण्यासाठी help करणं. आणि repetitive काम fast करणं.

  15. 15 · फोनपासून career पर्यंत पोहोचलेला AI.

    आज AI तुमच्या फोनमध्ये आहे. तुमच्या social media feed मध्ये आहे. तुमच्या email मध्ये आहे. तुमच्या camera मध्ये आहे. आणि आता तुमच्या career मध्येही येणार आहे. म्हणून AI पासून घाबरायचं नाही. AI समजून घ्यायचा. कारण future मध्ये question हा नाही की AI येणार का. Question हा आहे की तुम्ही AI use करायला शिकणार का नाही.

  16. 16 · Simple Marathi मध्ये AI शिकणे.

    जर तुम्हाला AI simple Marathi मध्ये शिकायचा असेल, तर follow करा. Next video मध्ये मी सांगणार आहे, ChatGPT actual मध्ये कसा काम करतो.